प्रतिनिधी सागर लोंढे 

ता. इंदापूर रुई : कर्मवीर शिक्षण संस्था रुई संचलित श्री बाबीर विद्यालयातील गुणवत्ता यादीमध्ये एकूण पाच विद्यार्थी आले आहेत यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे

1. श्रावणी दादा पुणेकर-210

2. आदित्य हनुमंत बोराटे-208

3. स्नेहल सोमनाथ थोरात-202

4. श्रेयश सचिन बनसोडे-202

5. श्रावणी अंकुश कांबळे-200

संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष उदासिंह पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील,पर्यवेक्षक धनाजी गावडे , गुरुकुल विभाग प्रमुख सौं ललिता थोरात -लवटे मॅडम ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र झालेल्या सर्व मुलामुलींचे आज गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तसेंच गुरुकुल विभागप्रमुख सौं ललिता लवटे थोरात मॅडम, सर्वच गुरुकुल चे शिक्षक योगिता जाधव मॅडम , संजना लावंड , अक्षय मारकड,विवेक पाठक, पर्यवेक्षक गावडे, सर्व शिक्षक, शिक्षिका यामध्ये मीरादेवी पाटील, प्रतीक्षा पाटील,शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे व सर्व् सेवक यांचे ही सहकार्य लाभले.या उपक्रम साठी प्रेरणा देणारे गटशिक्षणाधिकारी आदरणीय अजिंक्य खरात साहेब, गवळी साहेब, कुचेकर साहेब , तसेच स्वतः मार्गदर्शन करणारे प्रोत्साहन देणारे केंद्रप्रमुख बाळासाहेब डांगे, विद्यायातील सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक, सर्वांचे सहकार्याने व पालकांच्या व विद्यार्थी यांच्या अभ्यासामुळे हे सर्व यश संपादन झाले, असे गौरव उदगार विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!