प्रतिनिधी : सागर लोंढे
शिष्यवृत्ती परीक्षेत बाबीर विद्यालयाचे घवघवीत यश. इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सन -2025 /26 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेला आठवीचे 47 विद्यार्थी बसले होते त्यामधील 31 विद्यार्थी पात्र झालेले आहेत ते खालील प्रमाणे
1. पुणेकर श्रावणी दादा- 210
2. बोराटे आदित्य हनुमंत -208
3. थोरात स्नेहल सोमनाथ -202
4. बनसोडे श्रेयस सचिन -202
5.कांबळे श्रावणी अंकुश -200
6. मारकड श्रेया आप्पा -198
7. गावडे अनुराधा शरद-198
8. मारकड गौरी महेशकुमार -190
9. रणसिंग सोहम संजय-190
10. डोंगरे शंभुराजे मंगेश -188
11. अवघडे श्रावणी संतोष -186
12. चोरमलेआधिका खंडू – 184
13. मारकड अनिषा तुकाराम -182
14. मारकड अपूर्वा बाबासो -180
15.मारकड तनिषा तुकाराम -174
16. कोकरे साक्षी सचिन -172
17. खरात सार्थक बंडू -172
18. मारकड साक्षी अजिनाथ -166
19. कबीर हुमेरा असिफ -166
20. दगडे रिया भाऊ – 166
21. मारकड संस्कार विष्णू -160
22. शिंदे उर्मिला रवींद्र -158
23.बोराटे सार्थक उत्तम -148
24.मारकड जानवीअनंता -134
25. डोंबाळे निखिल-128
26. सोनवले ओम बापूसो -122
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे
1)बोरकर यश जालिंदर
2) मारकड यश अजिनाथ
3) राहूत स्वराली वैभव
4) जाधव सार्थक आबासो
5) देवकाते प्रीतम अमोल
6) देवकाते प्रणिती राहुल
वरील सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे
व त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुकुलच्या सर्व टीमचे विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे, शिक्षिका मीरादेवी पाटील,प्रतीक्षा पाटील,शिक्षकेतर संघटनेचेअध्यक्ष दत्तात्रय काळे व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी गुरुकुल विभागाचे प्रमुख सौ. ललिता लवटे मॅडम, गुरुकुल चे शिक्षक किसवे मॅडम, संजना लावंड मॅडम सर्व शिक्षक तसेच पालक अमोल देवकाते यांचे अभिनंदन केले आहे.
