निधन वार्ता बारूळ

निधन वार्ता जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे बारूळकर कै.सरशाबाई यादवराव कांबळे यांचे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले दोन मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी 27 डिसेंबर 2025 रोज शनिवार दुपारी 2 वाजता बारूळ येथील मातंग स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.   बारूळ येथील सामाजिक कार्यकर्ते जगनराव कांबळेसाहेब … Read more

निधन वार्ता

निधन वार्त नांदेड जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे गौतम मुंजाजी निकाळजे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी झाले.   त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे.ते सिंचन शाखा बारूळ येथील चौकीदार या पदावर कार्यरत होते.   त्यांचा अंत्यविधी परभणी येथील भिमगड येथे उद्या दिनांक 27 डिसेंबर … Read more

निधन वार्ता

                                   निधन वार्ता  गौतम मुंजाजी निकाळजे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी  5:30 सायंकाळी झाले.  त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे.ते सिंचन शाखा बारूळ येथील चौकीदार या पदावर … Read more

बीड जिल्हामध्ये 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

बीड : बीडमध्ये एक अत्यंत चीड आणणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पीडित कुटुंबाने काल माझी भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी आरोपींनी पीडित कुटुंबियांना धमकी देऊन पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपी कुंडलिक खांडे, गणेश खांडे यांच्यासह इतरांना सहआरोपी करावे, असे निर्देश डीवायएसपी … Read more

जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मौजपुरी गटातील आंबेडकरी समाज बांधवांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची भेट

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : शहरातील अंबड चौफुली जवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची मानेगांव येथील सकल आंबेडकरी समाज बांधवांनी दिनांक २५ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी सदिच्छा भेट घेतली व राज्यातील नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाल्यामुळे फुले … Read more

एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडीलांचा गळफास तर दोन मुलांनी दिला रेल्वेखाली जीव

नांदेड/प्रतिनिधी-जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची एक   हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडीलांचा राहत्या घरात गळफास घेतलेला मृतदेह तर दोन मुलांनी रेल्वेखाली जीव दिल्याचे   उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील … Read more

सोलापुरात आठवले गटाला धक्का; युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

  सोलापूर : आरपीआय आठवले गटाचे सोलापूरचे युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांनी अधिकृतपणे त्यांच्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आरपीआय (आठवले गट) ला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.   सुमित शिवशरण हे आक्रमक नेतृत्व, युवकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद सोलापूर शहरात वाढणार असल्याचे … Read more

वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

नांदेड : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भव्य ‘कार्यकर्ता संवाद बैठक’ उत्साहात पार पडली. शिवाजी नगर भागातील हॉटेल विसावा पॅलेस येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज … Read more

वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप देशमुख यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

नांदेड (कंधार) : नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील वैदू समाजाचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दिलीप देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वंचितांच्या लढ्याला यश कंधार नगरपरिषद निवडणुकीत दिलीप देशमुख यांनी … Read more

नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर बोरगांव येथे फटाके फोडून अतिशबाजी व जल्लोष 

परतूर ता. प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना तालुक्यातील बोरगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाचा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालना जिल्ह्यातील बोरगांव सह विविध गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे १०४ नगरसेवक आणि ५ नगराध्यक्ष निवडून आल्याने या यशाचा … Read more

error: Content is protected !!