जालना महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार – दिपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष.
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : जालना महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक व्यापक बैठक जालना येथे संपन्न झाली या बैठकीत वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक सविता ताई मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पूर्ण विडिओ खाली आहे लिंक ला 👇क्लिक करा … Read more