निधन वार्ता


कै. आसराबाई दामाजी जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी झाले.                                                                         त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा नातू पणतू असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी थार येथे उद्या दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.

 आसराबाई दामाजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शोकाकुल जाधव परिवार थार.😭😭💐💐


Leave a Comment

error: Content is protected !!