ब्रेकिंग न्यूज: नांदेडमध्ये काँग्रेस-वंचितची ‘युती’ जाहीर.



​ नांदेड:आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली आहे.

​जागावाटपाचे सूत्र:

​ काँग्रेस: ६१ जागा
​

वंचित बहुजन आघाडी : २० जागा
​

एकूण जागा : ८१

​अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असून, दलित व मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही युती महत्त्वाची मानली जात आहे. या नव्या समीकरणामुळे नांदेडच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे


Leave a Comment

error: Content is protected !!