निधन वार्ता


निधन वार्त

नांदेड जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे

गौतम मुंजाजी निकाळजे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी झाले.

 

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे.ते सिंचन शाखा बारूळ येथील चौकीदार या पदावर कार्यरत होते.

 

त्यांचा अंत्यविधी परभणी येथील भिमगड येथे उद्या दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

 

गौतम मुंजाजी निकाळजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली


Leave a Comment

error: Content is protected !!