मालेगावात वंचित बहुजन आघाडीत शेकडो युवकांचा जाहीर पक्षप्रवेश

मालेगाव: मालेगाव शहरात व परिसरात वंचित बहुजन आघाडीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय (आठवले गट), रिपब्लिकन सेनेमधील शेकडो युवक व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे मालेगावात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे.  वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्ह्याच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

  अकोला: अमरावतीच्या चांदुर रेल्वे निवडणुकीत शानदार यश मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. अकोला येथील ‘यशवंत भवन’ येथे सर्वांनी भेट घेतली. शिलेदारांचा सन्मान : यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चांदुर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबतच नगरसेवक हर्षल वाघ, अरिहंत … Read more

इगतपुरी नगर परिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचा दणदणीत विजय

प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे इगतपुरी : नगर परिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेच्या तीन नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवून पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे खालील उमेदवार विजयी झाले आहेत—अतिष मनोहर,माया गवळी, आशा भडांगे या  तिन्ही विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत.  या … Read more

नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद

नांदेड प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे नांदेड: आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच टप्प्यात तब्बल ७८ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नांदेडच्या राजकीय वर्तुळात ‘वंचित’च्या वाढत्या ताकदीची चर्चा सुरू झाली आहे. दिवसभर मुलाखतींचा धडाका नांदेड महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा … Read more

नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद

नांदेड आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच टप्प्यात तब्बल ७८ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नांदेडच्या राजकीय वर्तुळात ‘वंचित’च्या वाढत्या ताकदीची चर्चा सुरू झाली आहे.   दिवसभर मुलाखतींचा धडाका नांदेड महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने आज इच्छुक उमेदवारांच्या … Read more

वंचित बहुजन आघाडी, कळंबोली शहर, संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न झाला.

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव  नवी मुंबई : पनवेल 21 डिसेंबर 2025 बहुजनांचे सुसंस्कृत नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या सूचनेनुसार, वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल महानगर उपाध्यक्ष सतीश अहिरे यांच्या … Read more

वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर आयोजित जल्लोष.

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव पनवेल 21 डिसेंबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे 70 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर यांनी या प्रसंगाचा आनंद साजरा करण्यासाठी जल्लोष आयोजित केला होता. त्याप्रसंगी पनवेल महानगर अध्यक्ष तसेच महानगर कार्यकारणी तसेच कामोठे शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. … Read more

जालन्यातील वंचित बहुजन आघाडी विभागीय कार्यालय जनसंपर्क कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडून अतिशबाजी व जल्लोष

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालन्यातील वंचित बहुजन आघाडी विभागीय कार्यालय जनसंपर्क कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाचा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला दिनांक 21 रविवार रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.   राज्यभरात वंचित बहुजन … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवक व नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन

नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, … Read more

वैद्य वडगांव प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यां समाजकंटकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी वंचितचा सेवली पोलिस ठाण्यावर मोर्चा

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात समाजकंटका कडून अनाधिकृत ध्वज लावण्यात आला होता.      याप्रकरणी १८-१९ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे जालना तालुक्यातील ठेवली येथील पोलिस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या … Read more

error: Content is protected !!