वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी
(जालना प्रतिनिधी ) जालना : शहरातील अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (३० मार्च) विशेष ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. बोरगाव (ता. जि. जालना) ग्रामपंचायत आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दरबारात घरकुल योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात आले. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची … Read more