प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
प्रतिनिधी : प्रदीप जाधव आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गीय मुक्ताबाई दशरथ जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे निधन ३१ मार्च २०२५ रोजी झाले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व कष्टाळू वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते. स्व . मुक्ताबाई जाधव यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी … Read more