हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती

IHRPDA कडून अधिकृत ओळखपत्र प्रदान; मानवता, शांती, न्याय आणि समानतेच्या कार्याला मिळणार बळ  देगलूर : सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. संघटनेकडून त्यांना अधिकृत ओळखपत्र (ID) प्रदान करण्यात आले असून, राज्यभर संघटनेच्या … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; प्रदूषण नियंत्रण व स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगाराची मागणी

  अहमदनगर | प्रतिनिधी दिनांक : १० जुलै २०२६ चितळी :राहाता तालुक्यातील चितळी येथील सत्त्यम डिस्टिलरीज समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. औद्योगिक प्रदूषण रोखणे, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार देणे तसेच पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 1.हे आंदोलन वंचित बहुजन … Read more

दोषींवर गुन्हे दाखल करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

  अहमदनगर | प्रतिनिधी सुनिल वाघमारे अहमदनगर : ९ जुलै २०२६ राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील महावितरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात जिल्हा संघटक दिपक (बाबू) कसबे यांच्या नेतृत्वाखाली … Read more

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

  पिंपरी-चिंचवड : “राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे,” अशा घणाघाती शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.   मोशी येथील … Read more

डोंगरगाव येथील बौद्ध विहारासमोर घाण पाण्याचा विळखा; वंचित बहुजन आघाडीची तात्काळ कारवाईची मागणी

  कळमनुरी : गाव.डोंगरगाव, ता. कळमनुरी पंचायत समिती कार्यालय, ता.कळमनुरी,जि. हिंगोली. डोंगरगाव नाका येथील बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत च नाल्याचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून तात्काळ कारवाई करण्याची मा. गट विकास अधिकारी, प.स यांना दिले निवेदन.   डोंगरगाव नाका येथील गावामध्ये बौद्ध विहार असून, विहारासमोर समाजाच्या वापरासाठी मोकळी जागा आहे. … Read more

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना मध्यरात्री भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के; घाबरू नका, सतर्क राहा – प्रशासनाचे आवाहन Nanded

नांदेड : हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यामधून आज दिनांक 09 जुलै 2026 रोजी 01:37 मी., 02:15 मी. व 02:17 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली  अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.6, 3.6 व 3.9 अशी नोंदविण्यात आलेली आहे.   भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील … Read more

चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र सरकारला सडेतोड प्रश्न विचारले आहेत.  अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील ‘नाहा वेल्फेअर सोसायटी’ या स्थानिक संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपआयुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, २०२० पर्यंत भारतीय नागरिकांच्या वर्दळीचे असलेले भाग आता … Read more

आखाडा बाळापूर येथील शैक्षणिक , रखडलेले विकास कामाबाबत चर्चा केली व सावंगी भुतणर येथील रखडलेला घरकुल प्रश्न जाणून घेतले, वंचित बहुजन आघाडीने ता.अध्यक्ष राजू कांबळे व पदाधिकारी

.कळमनुरी : दि. 06/07/2026. आखाडा बाळापूर येथील शैक्षणिक , रखडलेले विकास कामाबाबत चर्चा केली व सावंगी भुतणर येथील रखडलेला घरकुल प्रश्न जाणून घेतले. ता . डोंगरकडा येथील बौद्ध स्मशान भूमी साफसफाई बाबत चर्चा केली, तरोडा येथील गायरान जमीन शेतकरी धारक यांचा पोटखराब जमिनीचा प्रश्न मार्गी लाऊन देताना घोडा येथील शेतीचा वाद व 7/12 दुरुस्ती साठी … Read more

कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न; शेकडो महिला-पुरुषांचा पक्षात प्रवेश

    अहमदनगर | प्रतिनिधी : सुनिल वाघमारे दिनांक : २ जुलै २०२६ रोजी कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन कोपरगाव तालुक्यातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमामुळे … Read more

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !

लवकरच प्रकरण राज्यस्तरीय वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाणार.   अहमदनगर :- सुनिल वाघमारे  राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध शासकीय योजनांमधून प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा विनियोग, विकासकामांची गुणवत्ता, आर्थिक व्यवहार, कामांच्या मंजुरी व अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात … Read more

error: Content is protected !!