रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !
लवकरच प्रकरण राज्यस्तरीय वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाणार. अहमदनगर :- सुनिल वाघमारे राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध शासकीय योजनांमधून प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा विनियोग, विकासकामांची गुणवत्ता, आर्थिक व्यवहार, कामांच्या मंजुरी व अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात … Read more