पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

लोहा (नांदेड) : पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि कंधार-लोहा येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा शहरात “जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी … Read more

चित्रकार संजय पुनेकर यांचे नेदरलँड्समधील Huntenkunst 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली येथील प्रख्यात समकालीन चित्रकार **संजय पुनेकर** यांनी 29 ते 31 मे 2026 दरम्यान नेदरलँड्समधील उल्फ्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कला महोत्सव **Huntenkunst 2026** मध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. Huntenkunst हा युरोपमधील एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कला महोत्सव असून जगभरातील निवडक कलाकारांना या प्रदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. कलाकारांची निवड विशेष निवड प्रक्रियेद्वारे केली … Read more

बुद्धभूमी आंदोलनाचा ७वा दिवस; प्रशासनाची दखल कधी?

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव बुद्धभूमीच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भन्ते गौतम रत्न महाथेरो तसेच बौद्ध अनुयायी प्रखर उन्हात आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.   आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मागण्या न्याय्य असून प्रशासनाने तातडीने … Read more

जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे – बौध्दाचार्य मनोज जमदाडे.

प्रतिनिधी, धम्मानंद कांबळे  लोहा :जायकवाडी वसाहत येथील पंचरंगी ध्वज काढल्या प्रकरणी २३ जुन रोजीच्या तहसिल कार्यालयावरील वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आयु. मनोज जमदाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.   शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहती मध्ये मागील ३० वर्षा पासुन असलेला पंचरंगी ध्वज व विश्वशांती … Read more

बाबीर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.

इंदापुर प्रतिनिधी- सागर लोंढे   रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालयात येथे आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बाबीर विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक तसेच शिक्षिका व कर्मचारी यांना योगा बद्दल माहिती दिली. यावेळी विद्यालयातील शारीरिक शिक्षक आप्पासो डोंबाळे यांनी योगासनाचे … Read more

लोहा जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

लोहा, प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे  लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी … Read more

*20 जून 1946 : एका महाविद्यालयाच्या स्थापनेने बदलले लाखो आयुष्यांचे भविष्य

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  20 जून 1946 हा दिवस भारतीय शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. स्वातंत्र्यपूर्व काळात उच्च शिक्षण हे समाजातील मोजक्याच घटकांपुरते मर्यादित होते. मात्र, शिक्षण हेच सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी … Read more

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपविण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात “विद्यार्थी … Read more

अनैतिक संबंधातून खून प्रकरणाचा २ महिन्यांनी उलगडा.

‏ मरखेल पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला केले अटक. देगलूर प्रतिनिधी पिंजारी माहेमूद   देगलूर :दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंघ खुनाचा उलगडा करण्यात मरखेल पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास, स्थानिक गुप्त माहिती, साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.रामकिशन … Read more

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसीलदार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने उमाताई जाधव, संतोष भोसले यांच्यासह … Read more

error: Content is protected !!