श्रीरामपूर हत्या प्रकरण : ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी दुबैय्या परिवाराशी साधला संवाद, न्यायासाठी लढण्याची हमी
श्रीरामपूर :-श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल लक्ष्मी नारायण पॅलेसचे मालक आकाश शेखर दुबैय्या यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गाने सलग चार ते पाच दिवस श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला तसेच शहरातील वाढत्या गुंडगिरीवर कठोर कारवाई करून श्रीरामपूर दहशतमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली असून. … Read more