
कंधार कडकडीत बंद; जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे मौजे जंक्शन (लासूर्णे) तालुका इंदापूर जि. पूणे येथे आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ उत्सहात साजरा केला रथातात बुद्ध रुप ठेवुन धम्म रॅली उत्तम प्रकारे निघाली पुज्य भंते आंगुलिमाल यांची धम्म देशना झाली या वेळी पंचक्रोशीतील बौद्ध बांधव हे देखील मोठ्या संखेने उपस्थित होते वर्षावास आणि पौर्णिमे चे महत्व सांगितले आणि उपासक व … Read more
ता. प्रतिनिधी. दिपक नाटभजन 30/7/2026रोजि जालना हॉटेल मधुबन इथे वंचित बहुजन आघाडी चि पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणी ची निवडणूकीत मतदान केले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद थोरात सर, प्रशांत कसबे महासचिव जालना,जिल्हा सचिव शेख जमीर भाई,चोखाजी सौंदर्य नाना,गोतम आण्णा खंडागळे, राजेंद्रजी वांजोळे सरपंच चितळी पुतळी,सुभाषराव जाधव मंठा तालुका अध्यक्ष, शिवाजी … Read more
संभाजीनगर परिसरातील शांती नरशिंग होम कांचणवाडी अजिंक्य कडुबा पठाडे , वय 21 वर्षे, हा 26/07/2026 रोजी वेळ सकाळी 5:00 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाने शांती नरशिंग होम कांचणवाडी मधून बाहेर पडताना पांढरा शर्ट निळी जीन्स परिधान केले होते. त्याची उंची 5 फुट 2 … Read more
प्रतिनिधी: सागरभाऊ लोंढे आवाज वंचित बहुजनांचा न्यूज.. रुई ता. इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले अनुभव विशद केले. यामध्ये आरोही पांढरमिसे, स्वरा पांढरमिसे, जानवी अवघडे, स्वरा खंडोजी खरात, यश अजिनाथ मारकड, तेजल रामदास लवटे, जोया मुलाणी, श्रावणी पांढरमिसे, योगिता … Read more
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे आवाज वंचित बहुजनांचा इंदापुर :रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 51 विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल काल दिनांक 27 जुलै रोजी विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह … Read more
कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव डोंबिवली : जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात फलक घेत विद्यार्थी एकता व युवा एकतेचा संदेश देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर “विद्यार्थी एकता, युवा एकता जिंदाबाद” असा संदेश देण्यात आला … Read more
विद्यार्थी संघटनांसह सामाजिक,राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग. नांदेड- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व दिल्लीतील जंतरमंतरच्या आंदोलनास पाठिंबा देत नांदेडमध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी आय.टी.आय. चौक,नांदेड येथे हम भारत के लोग म्हणून या सत्याग्रह आंदोलनाला आज दि.२५ जुलै रोजी शनिवारी सुरुवात करण्यात आली. श्याम … Read more

कंधार कडकडीत बंद; जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन
उस्माननगर दिल्ली येथील जंतर – मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे दि.२३ जुलै रोजी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये … Read more
प्रतिनिधी : प्रकाश गवारे मुदखेड दि. 23 जुलै 2026 नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच आंदोलनरत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त वतीने आज, दि. 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या ‘मुदखेड बंद’ ला शहरातील व्यापारी, … Read more