स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांसोबत साजरा; ॲड. अण्णासाहेब मोहन यांच्याकडून फलआहार व अल्पआहाराची मेजवानी

  अहमदनगर प्रतिनिधी – सुनिल वाघमारे    सराला (ता. श्रीरामपूर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत सराला यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव ॲड. अण्णासाहेब भागवत मोहन यांच्या पुढाकारातून व सौ. सारिका मोहन यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फलआहार व अल्पआहाराचे … Read more

जायकवाडी वसाहतीत पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरूच; पाचव्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही

लोहा | प्रतिनिधी लोहा शहरातील जायकवाडी वसाहत, पंचशील नगर येथे पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी लढवय्ये भीम योद्धा ॲड. पंचशिल दादा कांबळे मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. घरदार आणि मुलाबाळांना सोडून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. ॲड. कांबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी … Read more

भव्य ‘एकसंध बौद्ध वधू-वर परिचय मेळावा २०२६’ उत्साहात संपन्न

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव कल्याण : बौद्ध समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘एकसंध बौद्ध वधू-वर परिचय मेळावा २०२६’ आज रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी बुद्धभूमी फाउंडेशन अशोक नगर वालधुनी, कल्याण येथे उत्साहात संपन्न झाला. बुद्धभूमी फाउंडेशन, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती आणि आम्रपाली मंगल वधू-वर … Read more

बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

श्रीरामपूर : शहरातील बाजारपेठ रात्री १० वाजता बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून बाजारपेठ बंद करण्याची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर *शहराध्यक्ष मा. ओमभैय्या त्रिभुवन* यांच्या नेतृत्वाखाली, तसेच *जिल्हामहासचिव मा. सुनिल वाघमारे* यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलिसांना देण्यात … Read more

बाल चित्रकला स्पर्धेत तब्बल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे इंदापूर : रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात काल घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने दरवर्षी बाल दिनानिमित्त राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात असतात आणि या स्पर्धेमध्ये बाबीर विद्यालयाने तब्ब्ल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे. तिसऱ्या गटामध्ये इयत्ता … Read more

नांदेडमध्ये मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळा

नांदेड प्रतिनिधी : नांदेड : वंचित बहुजन आघाडी, नांदेडच्या वतीने मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंडल आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून … Read more

दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी गुंजथडीत उपोषण; दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू

  गुंजथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. ७ ऑगस्ट २०२६ गुंजथडी (ता. माजलगाव) येथील दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचे आंदोलन सुरू केले असून, मागील दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात अनेक तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा सहभाग दिसून येत आहे.   उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील … Read more

विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..

 प्रतिनिधी: बळीराम कांबळे  ता जळकोट जि लातूर. प्रती वर्षाप्रमाणे दि. 01/08/2026 रोजी पिताश्री रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय व माता गिरीजा जी. एन.एम.नरसिंग कॉलेज हळदवाढवणा  ता जळकोट येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्सहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यमलवाड सर व प्रमुख पाहुणे जाधव सर हे … Read more

बाबीर विद्यालयात गरजू विद्यार्थांना ड्रेसचे वाटप.

  प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    मौजे रुई इंदापुर येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी श्री बाबीर विद्यालय, रुई ता. इंदापूर येथे कै. आत्माराम बाबुराव पाटील यांची पुण्यतिथी , तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या तिन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून ड्रेस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .     … Read more

हरेगाव जलजीवन मिशन प्रकरणावरून संघर्ष तीव्र

कारवाई न झाल्यास ३ ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा विशेष प्रतिनिधी  अहमदनगर | सुनिल वाघमारे    हरेगाव : हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेतील कथित गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम … Read more

error: Content is protected !!