शेळगाव येथील निळकंठ आनंदराव गुडपळे’ यांची महसूल सहाय्यक पदी निवड
माहेमूद पिंजारी तालुका प्रतिनिधी देगलूर देगलूर : देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा निळकंठ आनंदराव गुडफळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीमुळे शेळगाव गावात आनंदीचे वातावरण असून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामान्य युवा वर्गाकडून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे निळकंठ यांचा शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत गावातीलच जिल्हा … Read more