चितळी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा भंडाफोड; दलित वस्ती निधीसह विविध योजनांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

दलित वस्ती निधीच्या कथित गैरवापरापासून ग्रामनिधी, आरोग्य, शाळा व अंगणवाडीतील अनियमिततेपर्यंत सखोल चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा   अहमदनगर प्रतिनिधी :- सुनिल वाघमारे    राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीमध्ये नवबौद्ध व अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या दलित वस्ती निधीचा कथित गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. यासोबतच … Read more

गावाच्या मातीतील लेकराची जिद्द; संघर्षातून चि. स्वराज मोहनने कोरले यशाचे लेणे.. ग्रामीण भागातून यशाची उंच झेप: जिद्द, परिश्रम आणि यशाचा अभिमान

ग्रामीण भागातून यशाची उंच झेप: जिद्द, परिश्रम आणि यशाचा अभिमान अहमदनगर प्रतिनिधी सुनिल वाघमारे १४ मे श्रीरामपूर / माळेवाडी ग्रामीण भागातील अनेक अडचणी आणि मर्यादांवर मात करत, जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे माळेवाडीतील सुपुत्राने सिद्ध केले आहे. इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८८.८०% गुण मिळवून, कै. रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय, माळेवाडी. येथे द्वितीय … Read more

स्वाभिमान दिन’ उत्साहात; श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप.

अहमदनगर (१० मे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकनगर येथील फुले-आंबेडकरनगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र … Read more

error: Content is protected !!