हरेगाव मतमाऊली यात्रेत वंचित बहुजन युवाआघाडीचा सामाजिक उपक्रम
खिचडी, बिस्कीट व पाणी वाटप; ऑनलाइन सदस्य नोंदणी कॅम्पला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर प्रतिनिधी : सुनिल वाघमारे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील पवित्र मतमाऊली यात्रेनिमित्त वंचित बहुजन युवाआघाडीच्या वतीने यात्रेकरू व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या ऑनलाइन … Read more