जि. प. प्राथमिक शाळा बारूळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर. आज देशभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे बारूळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा व समतेसाठी केलेल्या कार्यावर चिमुकल्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी कविता, नाट्यछटा व विचार मांडून त्यांच्या … Read more

४५ मिनिटांत चव आणि सृजनशीलतेची परीक्षा; पांडेपोखरी शाळेतील पाककला स्पर्धा यशस्वी

. ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन आज दिनांक 3 जानेवारी २०२६ रोजी जि.प.प्रा.शा. पांडेपोखरी येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. हि पाककला स्पर्धा श्री सावंत सर हे गेल्या बारा वर्षापासून घेत आहे. आजचे त्यांचे हे तेरावे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये एक मुलगा व एक मुलगी मिळून 45 मिनिटात आपली पाककृती म्हणजेच जो नियोजित मेनू आहे … Read more

सम्राट अशोक प्राथमिक शाळा, उस्माननगर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

उस्माननगर (ता. कंधार) येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत आज थोर समाजसुधारिका व स्त्रीमुक्तीच्या जननी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त करून त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत साकारलेली रूपे. यामध्ये … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाविरोधात आज मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा

मुंबई: ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेल्या कथित अपमानाच्या निषेधार्थ आज, शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत एक भव्य व ऐतिहासिक ‘महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.   या मोर्चामुळे राज्यभरात तीव्र राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या असून, आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.   हा विराट महामोर्चा वंचित बहुजन आघाडी, भारतीय … Read more

पाथरी तालुक्यात रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यांमध्ये पक्षपात; लाभार्थ्यांची पंचायत समितीकडे तक्रार

पाथरी | प्रतिनिधी पाथरी तालुक्यातील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम पूर्ण करूनही अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप हप्ते मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत संतप्त लाभार्थ्यांनी पंचायत समिती पाथरी येथे तक्रार अर्ज सादर केला आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी घरकुलाचे बांधकाम नियमानुसार पूर्ण केले असताना त्यांच्या खात्यावर हप्ते जमा झालेले … Read more

पहिल्याच वर्गात योगेशची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कामगिरी

इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या योगेश याने उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले आहे. अल्पवयात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अत्यंत गौरवास्पद मानले जात आहे. योगेशने इंग्रजी विषयातील उत्कृष्ट आकलन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर देश-विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना मागे टाकत हे यश मिळवले आहे. पहिल्याच … Read more

घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे’; भीमा कोरेगावात सुजात आंबेडकरांचे आवाहन

भीमा कोरेगाव : “५०० महार शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याशी दिलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो. आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी आता आंबेडकरी चळवळ खांद्यावर घेऊन सत्ताधारी बना,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. … Read more

भीमा कोरेगांव शौर्य दिनानिमित्त मेंडका येथे समता सैनिक दलाचा कार्यक्रम संपन्न

मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगांव ऐतिहासिक लढ्याच्या शौर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल मुदखेड तालुका यांच्या वतीने सम्राट अशोका बुद्ध विहार, भिम नगर, मेंडका येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमता पंचशील धोज्याचे धोजारोहण करण्यात आले आहे.त्या नंतर विजयी स्तंभला पुष्पहार अर्पण करण्यात … Read more

वीरपक्ष ऋषी महाराज यांचा अभिषेक सोहळा ,किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

रुपेश कांबळे:- कंधार घोडज येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीरपक्ष ऋषी महाराज देवस्थान घोडज, किर्तन व महाप्रसाद यांचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. घोडज येतील सर्व गावकरी ऋषी महाराज यांना मानणारा मोठा भक्त वर्ग व पंचक्रोशीत अनेक गावे,त्यांची श्रद्धा उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. वीर पक्ष ऋषी महाराज यांच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार, ह.भ.प. प्रकाश … Read more

जालना महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार – दिपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष.

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव   जालना :  जालना महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक व्यापक बैठक जालना येथे संपन्न झाली या बैठकीत वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक सविता ताई मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पूर्ण विडिओ खाली आहे लिंक ला 👇क्लिक करा … Read more

error: Content is protected !!