नांदेडात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात निवेदन; दि. 14 एप्रिल रोजी स्वाक्षरी मोहिमेची घोषणा

नांदेड येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तसेच संबंधित समितीच्या अध्यक्षांकडे तातडीने ई-मेलद्वारे पाठविण्यात आले. दरम्यान,  दि. १४ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी … Read more

उल्हासनगर – स्मृतिदिन वार्ता

प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर येथील रहिवासी स्वर्गीय यशोदा बाई पवार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कुटुंबीयांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यशोदा बाई पवार यांना दोन सुपुत्र असून सुहास पवार (सून शुभांगी) आणि सुभाष पवार असे त्यांचे नावे आहेत. तसेच त्यांना हिरा, उमा आणि पौर्णिमा अशा तीन कन्या आहेत. जावई रघुनाथ, प्रकाश आणि राजेश यांनीही या … Read more

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त व्याख्यानमालेचे नंदापुर येथे तिसऱ्यां पुष्पाचा भव्य कार्यक्रम संपन्न

जालना प्रतिनिधी : दिपक नाटभजन जालना तालुक्यातील नंदापुर येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वनत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ४ दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रविवार ता. १२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नंदापूर (ता. जि. जालना) यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद … Read more

शासकीय मालमत्तेच नुकसान करत १४ व्या वित्त आयोगातुन बसवन्यात आलेल्या ओपन जिम जेशीबीच्या सहाय्याने इंदापुर येथील कालठन नंबर.१ या ठिकाणी उदवस्त..

प्रतिनिधी: सागर लोंढे  इंदापुर जिल्हा पुणे येथील कालठन नंबर.१ या ठिकानी बसवण्यात आलेल्या १४ व्या वित्त आयोग निधीतुन ओपन जिम जेशीबीच्या सहाय्याने समंदीत अधीकाय्रांच्या मदतीने संमंधीत ठेकेदार याने उदवस्त करण्याचे काम या कालठन नंबर.१ या ठिकाणी करण्यास कारणीभुत मा. वसंत शेंडे साहेब कनिष्ठ शाखा अभियंता बांधकाम उपविभाग इंदापुर, संमंधीत ठेकेदार, जेसीबी मशीन मालक ग्रामपंचायत कालठन … Read more

– *प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर,जास्ती कार्यकर्त्यानी रक्तदान सहभागी व्हा VBA जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन

नांदेड :वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड च्या वतीने डाँ.बाबासाहेब अंबेडक याच्या जयंती निमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे तरी आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायी यांना विनंती, 135 व्या जयंतीनिमित्त 135 बॉटल रक्तदान करून, तसेच मिठाई वाटप व पाणी बॉटल वाटप करून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा संकल्प वंचित … Read more

शिरूर (मुखेड) येथे कवी संमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी बळीराम कांबळे शिरूर (मुखेड) येथे “कवी संमेलन”दिनांक ११/०४/२०२६ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व दिनांक १४/०४/२०२६रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा दोन्ही जयंतीच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा व. वंचित बहुजन आघाडी मौजे शिरूर (मुखेड) ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने चार दिवस भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी दिनांक ११/०४/२०२६ रात्री ठीक ८.०० … Read more

वंचित बहुजन आघाडी तसेच युवाआघाडी यांच्या संयुक्त विध्यमाने, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

  अहमदनगर | ११ एप्रिल २०२६ श्रीरामपूर तालुक्यातील फुले-आंबेडकरनगर (दत्तनगर) येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेच्या वतीने ‘शिक्षणाचे जनक’ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या वारशाचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या अभिवादनाने झाली. युवाआघाडी महासचिव सुनिलभाऊ वाघमारे आणि तालुका संघटक योगेशभाऊ … Read more

महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाजपरिवर्तनासाठी सज्ज व्हा -दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष वंचित

(जालना प्रतिनिधी ) जालना : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील बोरगांव येथील बौद्ध विहारा समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी वंचित बहुजन … Read more

नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल पासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू नांदेड दि. 10 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे … Read more

लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा : लिंगायत समाजाची मागणी

नांदेड प्रतिनिधी शहरातील श्रीनगर परिसरात लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण नांदेड शहर हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अलीकडील काही दिवसांपासून नांदेड शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या … Read more

error: Content is protected !!