खामगावात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आंबेडकरी-बहुजन विचारांचा जागर
प्रतिनिधी :शेख हसन खामगाव : दिनांक 26-4-2026 रोजी खामगाव येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ केले असून कार्यक्रम चे अध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष आकाश सरदार हे होते तर शांताराम पाटेखेडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, भाऊराव उमाळे जिल्हा संघटक, विश्वभर गवई कायदे … Read more