श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथील कार्यालयीन अधीक्षक मा श्री विश्वंभर जयवंतराव पाटील  सेवानिवृत्त

कंधार प्रतिनिधी बळीराम कांबळे   जीवनात प्रमाणीकपणा हेच यशाचे गमक विश्वंभर पाटील  श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता कंधार चे संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथील कार्यालयीन अधीक्षक मा श्री विश्वंभर जयवंतराव पाटील हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 30/4/2026 रोजी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवा स्फूर्तीचा गौरव सोहळा आशीर्वाद … Read more

*वाढदिवसानिमित्त विलासराव धुरंधर यांचे अभिष्टचिंतन

प्रतिनिधी :शेख हसन   वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय खामगाव येथे  विलासराव धुरंधर तालूका संरक्षण उपाध्यक्ष खामगाव यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष आद.देवाभाऊ हिवराळे यांच्य प्रमुख उपस्थितीत हर्ष उल्हासात केक व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करून साजरा करण्यात आला.प्रसंगी डॉ अनिल एस वानखडे माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी विलासराव धुरंधर यांच्या 28 वर्ष … Read more

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 

भोर (पुणे) : नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने राजगड पोलीस स्टेशनसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.  ‌ आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर सचिव … Read more

गाव. सुकळी वीर, ता. कळमनुरी. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

दि. 01.05.2026 कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर गावामध्ये संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त जयंतीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष राजू भाऊ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष राजू भाऊ कांबळे,माथाडी प्र.जि.अ.बाबारावजी थोरात,युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद … Read more

तपवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य कार्यक्रम

गोळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) – Buddha Purnima निमित्त तपवन बुद्धभूमी येथे अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान Gautama Buddha यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी … Read more

*श्री बाबीर विद्यालय, रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी सागर लोंढे रुई, दि. 2 मे:* श्री बाबीर विद्यालय रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी शेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 एप्रिल ते 1 मे 2026 या कालावधीत निवड चाचणी व खो-खो तसेच मैदानी खेळांचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात 60 खेळाडूंनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान जे के क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक कैलास जाधव … Read more

जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन

  जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात … Read more

कळमनुरी 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप

कळमनुरी : 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप यासाठी जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करा. कळमनुरी शहरात असणारे शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक दिवसापासून सुविधेचा अभाव आहे वैद्यकीय अध्यक्ष असो वरिष्ठ असो सर्व जन या बाबींकडे अतिशय दुर्लक्ष करून रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचे काम इथले … Read more

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन

जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हयात शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा … Read more

पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियानात बाबीर विद्यालय अव्वल

प्रतिनिधी : सागर लोंढे “पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री बाबीर विद्यालय रुई ता. इंदापूर या विद्यालयाने इ. 5वी ते 10वी गटात पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे . याचे सर्व श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि … Read more

error: Content is protected !!