🔵 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आद बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खामगावात भोजनदान, फळवाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी शेख.हसन. खामगाव : सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल खामगाव तालुका व शहर यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त 10 मे स्वाभिमानी दिवस हा साजरा करण्यात येत असून दिनांक 10/5/ 2026 रोजी वार रविवार वेळ सकाळी साडेनऊ वाजता सामान्य रुग्णालय खामगाव येथे … Read more

धर्माबादच्या माष्टी येथे बौद्ध वस्तीवर गावगुंडांचा हल्ला; महिला-पुरुषांना बेदम मारहाण…. वंचितचे शंकर महाजन यांची घटनास्थळी तात्काळ भेट

वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR धर्माबाद जि नांदेड 8/में सायंकाळी मौजे माष्टी ता. धर्माबाद येथे बौद्ध वस्तीवर काही मनुवाद्यांनी गावगुंडांनी आत्मघाती हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या काही महिला भगिनीवर व बांधवांवर अमानुष मारहाण झाली आहे काहीजना गंभीर रूपाची मारहाण झालेली होती अवस्थेमध्ये आहेत ही माहिती कळताच … Read more

रुई येथील श्री बाबीर विद्यालयाचा इ 10 विचा निकाल 93.28टक्के

प्रतिनिधी सागर लोंढे  रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.28टक्के जाहीर झाल्या असल्याची माहिती मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली. शुक्रवार (दि8)रोजी ऑनलाईन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये श्री बाबीर विद्यालयातील यशपाल उदयसिंह पाटील याने 91.65 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच मानसी दादा डोंबाळे हिने 89.60टक्के गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच … Read more

भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाही जलसा व भव्य मॅरेथॉन स्पर्धा~ जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन

  नांदेड : वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाली. त्यांच्या जन्मदिनाच्या … Read more

89.60% गुण मिळवत निकिता जाधव विद्यालयात प्रथम

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनी निकिता तातेराव जाधव हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 89.60% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निकिता हिच्या यशाबद्दल ग्रामपंचायत वखारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिच्या पुढील शैक्षणिक … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टिळकनगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

नुकतेच टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा तथा जिल्हा निरीक्षक दिशाताई शेख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून या विधायक उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर तालुका. अध्यक्ष डॉ. गौतम चित्ते यांनी  युवाआघाडीचे (जिल्हा महासचिव, सुनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या कामी विलास अहिरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.

Read more

रमाई सभागृह परिसरातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नांवर वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक; निवेदनानंतर तात्काळ नालेसफाई

प्रतिनिधी शेख हसन ता.खामगाव : दिनांक 7/5 /2026 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले गेल्या तीन ते चार महिन्यापासून रमाई सभागृहाच्या जवळील बऱ्याचशा घरातील नळांना पाणी येत नाही त्यामुळे पाण्याची समस्या अगदी बिकट झालेली आहे आम्ही दर वेळेस वेळेवर टॅक्स भरून सुद्धा जर पाणी येत नसेल तर … Read more

वाढोना येथे बुद्ध मूर्तीची तोडफोड; रिपब्लिकन सेनेची कठोर कारवाईची मागणी

हिंगोली : दिनांक 4 मे रोजी सेनगाव तालुक्यातील वाढोना येथील तक्षशिला बौद्ध विहारात भगवान बुद्धांच्या सुमारे १५ फूट उंचीच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून काही भाग जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   विहारातील भंते बुद्धकिर्ती हे मुंबई येथे असताना हा प्रकार घडला. आज सकाळी उपासक वंदनासाठी विहारात गेले असता ही घटना उघडकीस आली. या … Read more

स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ, कंधारची कार्यकारिणी जाहीर

  कंधार : स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या कंधार तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. डी. एस. लोखंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे ऍड गुणाजी मोरे, शेख शकील, गजानन कदम उपस्थित होते.   यामध्ये तालुका अध्यक्षपदी प्रणितकुमार बालाजीराव आनकाडे यांची निवड करण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी … Read more

नरसापूर अत्याचार प्रकरणी संताप; आरोपीला फाशीची मागणी – वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाभर निवेदन

प्रतिनिधी : शेख हसन आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले त्यामध्ये खालील विषय होता    नरसापुर येथे भीमराव कांबळे नावाच्या व्यक्तीने एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारून टाकले व तिचा मृतदेह शेनाच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकला ही घटना अत्यंत संताप … Read more

error: Content is protected !!