शेवगा (ता. परतूर) गावात बिबट्याचा वावर; वन विभागाने दिली सुरक्षा व सतर्कतेची माहिती
ता. परतूर प्रतिनिधी – दिपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षाविषयक सूचना दिल्या. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सुधाकर धुमाळ यांना संजय शिवाजी धुमाळ यांच्या गट क्र. २१८ मधील शेतात बिबट्या दिसला आणि लागेल परतूर वन … Read more