नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर

18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज नांदेड , दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा … Read more

नीट पेपर फुटी प्रकरण; २० मे रोजी धरणे आंदोलन

नांदेड : नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने २० मे रोजी नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.   या आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यासाठी १८ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस   सुनील कदम, प्रा. प्रबुध्द चित्ते, डॉ. बालाजी पेनुरकर, … Read more

*आरसीसी क्लासेस पेपरफुटी व करचुकवेगिरी प्रकरणी 2000 NEET विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व दोषींवर फौजदारी कारवाई करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

नांदेड :  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने ३-सूत्री कृतीचे निवेदण सादर वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्हा आपल्या निदर्शनास आणून देत आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठे गावकर यांना CBI ने अटक केल्याने नांदेडमधील बहुजन समाजातील 2000 हून अधिक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक … Read more

खुरगाव येथे डॉ. गगन मलिक यांचे व्याख्यान; भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे प्रवचन

  नांदेड | प्रतिनिधी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव-नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे व २१ मे रोजी भव्य धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   १९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात … Read more

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व … Read more

उस्माननगर पोलिसांची वाळू माफिया वर धडाकेबाज कारवाई.

उस्माननगर ( माणिक भिसे )   ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत उस्मान नगर पोलिसांनी वाळू उपसा करून साठा करणारे इसमां विरूध्द धडाकेबाज कार्यवाही करून एकुण 15, लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल केला जप्त आहे. याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिली माहिती अशी की दिनांक 10/05/26 रोजी 05.40 वाजताचे सुमारास गोदावरी नदीचे पात्रात मौजे येळी शिवार ता. लोहा जि. … Read more

*वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने श्रद्धे नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून केला साजरा.

नांदेड : आज 10 मे रोजी स्वाभिमान दिवस म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा72 वा वाढदिवस हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने *मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप, मिठाईवाटप, वंचित बहुजन आघाडीच्या नाम फलकाच अनावरण* आदी विविध उपक्रम राबवून सकाळी ठीक सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत मॅरेथॉनच … Read more

धर्माबादच्या माष्टी येथे बौद्ध वस्तीवर गावगुंडांचा हल्ला; महिला-पुरुषांना बेदम मारहाण…. वंचितचे शंकर महाजन यांची घटनास्थळी तात्काळ भेट

वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR धर्माबाद जि नांदेड 8/में सायंकाळी मौजे माष्टी ता. धर्माबाद येथे बौद्ध वस्तीवर काही मनुवाद्यांनी गावगुंडांनी आत्मघाती हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या काही महिला भगिनीवर व बांधवांवर अमानुष मारहाण झाली आहे काहीजना गंभीर रूपाची मारहाण झालेली होती अवस्थेमध्ये आहेत ही माहिती कळताच … Read more

भीम सूर्याचा प्रकाश प्रबोधनात्मक व सांस्कृतिक शाही जलसा व भव्य मॅरेथॉन स्पर्धा~ जिल्हाध्यक्ष शंकर पा. महाजन

  नांदेड : वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाली. त्यांच्या जन्मदिनाच्या … Read more

स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ, कंधारची कार्यकारिणी जाहीर

  कंधार : स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या कंधार तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. डी. एस. लोखंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे ऍड गुणाजी मोरे, शेख शकील, गजानन कदम उपस्थित होते.   यामध्ये तालुका अध्यक्षपदी प्रणितकुमार बालाजीराव आनकाडे यांची निवड करण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी … Read more

error: Content is protected !!