मुदखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी मारुती डुबुकवाड यांचे आमरण उपोषण सुरू!

मुदखेड : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी रीतसर परवानगी मिळावी, यासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती शिवाजी डुबुकवाड यांनी दि १ जून २०२६ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे. ​२१ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर आमरण उपोषणाचे हत्यार ​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,   … Read more

नांदेड दक्षिण जिल्ह्याती धर्माबाद तालुक्यातील भिम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश*

  नांदेड :-  आज आर्य भवन धर्माबाद येथे वंचित बहुजन आघाडी धर्माबाद च्या वतीने व जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन याच्या अध्यक्षेते खाली व जिल्हाची टीम चा उपस्थिति तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच जनसंवाद व पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आकाश बनसोड वं. ब. आ. युवा प्रदेश सदस्या. अरूण भद्रे (जिल्हा अपाअध्यक्ष),संदेश गायकवाड (युवा … Read more

जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारातील पंचशील ध्वज पुनर्स्थापनेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यास उद्या लोह्यात महत्त्वपूर्ण बैठक

लोहा प्रतिनिधी : जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारामधील पंचशील ध्वज पुनर्स्थापित करण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या उद्देशाने लोहा-कंधार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध आंबेडकरी संघटना, पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता क्रांतीसूर्य बौद्ध विहार, आंबेडकर … Read more

तालुका कंधार चिखली गावातील मराठा बंधवांचा वंचित बहुजन आघाडीत ज़ाहिर प्रवेश

     नांदेड :-  वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड दक्षिण विभागीतील तालुका कंधार तालुक्यातील चिखली या गावतील मराठा युवक बांधवाणी जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन, प्रा राज अटकोर यांचा उपस्थित ज़ाहिर प्रवेश केले.         वंचित बहुजन आघाडीत असंख्य मराठा युवक बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे आध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वला विश्वास ठेवून ज़ाहिर … Read more

कंधारच्या सामाजिक कार्यकर्त्याचा राज्यस्तरीय गौरव; रूपेश कांबळे यांना ‘छ. राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६’.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या जपणुकीसाठी केलेल्या कार्याची दखल…. कंधार : सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत निष्ठेने काम करणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या घोडज येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रूपेश कांबळे यांना ‘छ. राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची … Read more

सगरोळी येथे दलित वस्तीसुधार योजनेअंतर्गत २३ लाखांच्या सी.सी. रोड कामाचा शुभारंभ

सगरोळी : दि. 29/05/2026 आज सगरोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन याच्या पर्यत्नातुन दलित वस्तीसुधार योजणे आतंर्गत २३ लक्ष सि.सी रोडची निधी मिळाली या कामाचे नारळ फोडुन सुरुवात करतेवेळेस सगरोळी नगरीचे सरपंच प्रतीनीधी बाबु उस्केलवार,उपसरपंच विश्वनाथ पा महाजन,माजी जि.प सदस्य प्र.विश्वनाथ पा समन,सोसायटीचे माजी चेअरमन शिवकुमार पा बाबणे,माजी सरपंच प्रभु मुत्तेपोड,युवा उद्योजक सजंय … Read more

नांदेड : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरने आंदोलन

नांदेड : नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच व सम्यक विद्यार्थी आंदोलन  NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात धरने आंदोलन व निवेदन देण्यात येत आहे  सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे … Read more

पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर महाजन

लोहा (प्रतिनिधी) लोहा : येथील जायकवाडी वसाहती मध्ये मागील 32 वर्षापासून असलेला पंचशील ध्वज काही समाज कंठकानी काढून टाकला तो पाच दिवसात पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला.            लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने … Read more

मौजे लोहा, येथील जायकवाडी वसाहतीमधील पंचशील ध्वज व बुद्ध विहाराची पाटी अनधिकृतपणे काढणाऱ्या संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करा पोलीस अधिक्षक यांच्या कडे : वंचित बहुजन आघाडीची मागणी

नांदेड : मौजे लोहा, ता. लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये सन 1992 पासून पंचशील ध्वज व बुद्ध विहारासाठीची जागा अस्तित्वात आहे. सदर जागा मूळ शासकीय मालकीची असून, चौकशीअंती लोहा नगरपरिषदेने सन 2024 मध्ये नमुना नं. 47 च्या उताऱ्यावर मालमत्ता क्र. 2372 मध्ये 9840 चौ.मी. क्षेत्र बुद्ध विहाराची जागा म्हणून अधिकृत नोंद घेतली आहे. सदर जागेवर आजतागायत … Read more

नांदेडमध्ये ‘नीट’ पेपरफुटीविरोधात विद्यार्थी कृती समितीचे धरणे आंदोलन

नांदेड : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्यावतीने २० मे रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची सखोल चौकशी व्हावी. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. या घोटाळ्यात सहभागी सर्व सूत्रधार, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. प्रकरणाच्या … Read more

error: Content is protected !!