नांदेडमध्ये मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळा

नांदेड प्रतिनिधी : नांदेड : वंचित बहुजन आघाडी, नांदेडच्या वतीने मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंडल आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून … Read more

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नांदेडात सत्याग्रह. 

विद्यार्थी संघटनांसह सामाजिक,राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग.  नांदेड- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व दिल्लीतील जंतरमंतरच्या आंदोलनास पाठिंबा देत नांदेडमध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी आय.टी.आय. चौक,नांदेड येथे हम भारत के लोग म्हणून या सत्याग्रह आंदोलनाला आज दि.२५ जुलै रोजी शनिवारी सुरुवात करण्यात आली.    श्याम … Read more

जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या बंदला कंधारची साथ

कंधार कडकडीत बंद; जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

Read more

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ बंद, शांततेत आंदोलन

उस्माननगर दिल्ली येथील जंतर – मंतरवर  विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे दि.२३ जुलै रोजी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये … Read more

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा ‘मुदखेड बंद’ यशस्वी; व्यापारी, नागरिक व विविध संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : प्रकाश गवारे मुदखेड दि. 23 जुलै 2026 नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच आंदोलनरत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त वतीने आज, दि. 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या ‘मुदखेड बंद’ ला शहरातील व्यापारी, … Read more

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

नांदेड, दि. २२ जुलै : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.   या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. … Read more

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना मध्यरात्री भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के; घाबरू नका, सतर्क राहा – प्रशासनाचे आवाहन Nanded

नांदेड : हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यामधून आज दिनांक 09 जुलै 2026 रोजी 01:37 मी., 02:15 मी. व 02:17 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली  अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.6, 3.6 व 3.9 अशी नोंदविण्यात आलेली आहे.   भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील … Read more

पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा

लोहा (नांदेड) : पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि कंधार-लोहा येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा शहरात “जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी … Read more

जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे – बौध्दाचार्य मनोज जमदाडे.

प्रतिनिधी, धम्मानंद कांबळे  लोहा :जायकवाडी वसाहत येथील पंचरंगी ध्वज काढल्या प्रकरणी २३ जुन रोजीच्या तहसिल कार्यालयावरील वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आयु. मनोज जमदाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.   शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहती मध्ये मागील ३० वर्षा पासुन असलेला पंचरंगी ध्वज व विश्वशांती … Read more

लोहा जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

लोहा, प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे  लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी … Read more

error: Content is protected !!