UGC नियम की मनुस्मृती? आंबेडकरांचे सर्वोच्च न्यायालयाला ५ प्रश्न!
मुंबई : देशात सध्या UGC कायद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून, या कायद्याच्या अंमलबजावणीवरून समाजात दोन तट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा जातीय छळ आणि अत्याचाराला लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला गेला असला, तरी या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत स्तंभ असलेले सामाजिक न्याय आणि समतेचे तत्त्व सर्वोच्च … Read more