‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.   ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ … Read more

पनवेलमध्ये ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पनवेल:पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी, प्रांत कार्यालय, पनवेल येथे  नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविरुद्ध घोषणांच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी चुल पेटवून त्यावर भाकरी बनवून ती प्रशासनाला खाऊ घातली आणि त्यांना थेट सवाल विचारण्यात … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचा जनसंवाद मेळावा; नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात

चितळी : दि. 05-04-2026 रोजी चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास राज्य नेत्या उत्कर्षा रुपवते, ॲडवोकेट आम्रपालीताई निकम तसेच जिल्हा नेत्या शैलेजाताई ब्राह्मणे यांची … Read more

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन ” कळमनुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तालुका.कळमनुरी : देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अश्या विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. चुलीवर भाकर बनवून तहसीलदार कळमनुरी यांना … Read more

नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  नांदेड  : नरेंदर कब मिलेगा, सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन – *नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले.* – चुलीवर जेवण बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले आहे. देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी केंद्र … Read more

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे  गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन   नांदेड : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात … Read more

कळमनुरी नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

  कळमनुरी : नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.  हम बोले सो हुकुमशाही, हम बोले सो कायदा वंचित बहुजन आघाडी हा शिवसेना शिंदे गटाचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.  कळमनुरी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा जाणीवपूर्वक गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. … Read more

३ एप्रिलचा काळा दिवस! रायगड किल्ला थरथरला—स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज मावळला!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  महाराष्ट्राच्या इतिहासात ३ एप्रिल हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि भावनिक म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६८० रोजी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. रायगड हा किल्ला केवळ दगडांचा नव्हे, तर स्वराज्याच्या वैभवाचा आणि संघर्षाचा साक्षीदार होता. इ.स. १६७४ मध्ये याच … Read more

नांदेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेडमध्ये गॅस टंचाईवि 📍 नांदेड | प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  आज वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना घरगुती गॅस, एलपीजी, सीएनजी आणि पेट्रोलच्या वाढत्या टंचाईबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी गॅसच्या काळाबाजारावर तात्काळ आळा घालण्याची आणि गैरमार्गाने घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घरगुती … Read more

जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ महिलांचा मृत्यू, १०-१२ जखमी

जालना : (प्रतिनिधी ) जालना जिल्ह्यातील कडवांची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ ते ७ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत.  मृत महिला या समृद्धी महामार्गाच्या कामावरून घरी परतत होत्या. कडवांची परिसरात समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. काम संपवून घरी … Read more

error: Content is protected !!