पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर महाजन

लोहा (प्रतिनिधी) लोहा : येथील जायकवाडी वसाहती मध्ये मागील 32 वर्षापासून असलेला पंचशील ध्वज काही समाज कंठकानी काढून टाकला तो पाच दिवसात पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला.            लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने … Read more

खुरगाव येथे डॉ. गगन मलिक यांचे व्याख्यान; भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे प्रवचन

  नांदेड | प्रतिनिधी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव-नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे व २१ मे रोजी भव्य धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   १९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात … Read more

तपवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य कार्यक्रम

गोळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) – Buddha Purnima निमित्त तपवन बुद्धभूमी येथे अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान Gautama Buddha यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी … Read more

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६: ‘हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही’ -अँड.प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

मुंबई :धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेले ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’ हे कायदेशीर कसोटीवर टिकणार नाहीये; कारण ते संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करते.   ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा स्वीकारला गेला आहे, तिथेही त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांत, नऊ राज्यांनी ज्यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तिथे हिंदू … Read more

समता सैनिक दल भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा नांदेड-उत्तर यांच्या वतीने समता सैनिक दल भरतीपूर्व नावनोंदणी व एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींसह महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून … Read more

खंडगाव हमीद येथे ‘मैत्रेय ध्यान साधना केंद्र’चे आज भव्य उद्घाटन.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी : सूर्यकांत वाघमारे बारूळकर  त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान, ता. मुखेड यांच्या वतीने संचलित मैत्रेय ध्यान साधना केंद्र, खंडगाव (हमीद) येथे शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा व धम्मसहाय्यकांचा “धम्ममित्र समारंभ” उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक, सामाजिक आणि बौद्धिक चळवळीला नवे बळ मिळणार आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

परतूरात ६ वर्षीय हसनैन शेखचा पहिला रोजा; परिसरात कौतुकाचा वर्षाव

परतूर (ता. परतूर) प्रतिनिधी – दिपक नाटभजन परतूर शहरातील 6 वर्षीय चिमुकल्या हसनैन फिरोज शेख याने पवित्र रमजान महिन्यात आपला पहिला रोजा ठेवत कुटुंबियांसह परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हसनैनला रोजा ठेवण्यासाठी त्याचे दादा बिबन शेख, तसेच चाचा उस्मान शेख आणि राजु शेख यांचे … Read more

error: Content is protected !!