जायकवाडी कॅम्प पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी २३ जूनच्या अक्रोश मोर्चासाठी कंधारमध्ये तयारी बैठक संपन्न

कंधार : जायकवाडी कॅम्प तालुका लोहा जिल्हा नांदेड पंचशील ध्वज विटंबना प्रकरनी २३ जून रोजी निघणाऱ्या अक्रोश मोर्चा संदर्भात आज दि 07/06/2026 रोजी कंधार येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर जी महाजन, यांच्या उपस्थितीत विजय गड कंधार येथील समता बौद्ध विहार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.        या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष विनायक … Read more

चितळी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा भंडाफोड; दलित वस्ती निधीसह विविध योजनांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

दलित वस्ती निधीच्या कथित गैरवापरापासून ग्रामनिधी, आरोग्य, शाळा व अंगणवाडीतील अनियमिततेपर्यंत सखोल चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा   अहमदनगर प्रतिनिधी :- सुनिल वाघमारे    राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीमध्ये नवबौद्ध व अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या दलित वस्ती निधीचा कथित गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. यासोबतच … Read more

नांदेड येथे VBA चा पक्ष प्रवेश सोहळा उमरीतील माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न

नांदेड : वंचित बहुजन आघाडी मध्ये उमरी येथील माजी नगरसेवक सोनू वाघमारे सह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडी श्रध्देय नेते बाळासाहेब अंबेडकर व सुजात दादा अंबेडकर याच्या कार्याला प्रेरीत होवुन नांदेड जिल्ह्यातील तालुका उमरी येथील माजी नगरसेवका सह आनेक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या वेळी युवा आघाडीचे राज्य कार्यकरणी प्रदेश सदस्य अक्षय … Read more

नांदेड तालुक्यातील एकूण ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्‍या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नांदेड दि. 5 जून :- नांदेड तालुक्यातील एकूण 65 ग्रामपंचायतींच्या मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापनि२०२५प्र.क्रं.४/ का-८ दि. २५ मे २०२६ आणि पत्र दिनांक २६ मे २०२६ व जिल्हाधिकारी, नांदेड यांचे पत्र 26 मे 2026 अन्‍वये बिगर व अंशतः अनूसुचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि सन २०२६ या … Read more

कल्याण येथील उद्ध्वस्त करण्यात आलेली बुद्धभूमीचे पूर्ववत पुनर्निर्माण करा; दोषींवर कठोर कारवाई करा – मुस्लिम महासंघाची मागणी.

बौद्ध भंतेंच्या संघर्षाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नांदेड, दि. ५ जून : कल्याण येथे बुद्धभूमी उद्ध्वस्त करून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, बौद्ध स्तूपाची तोडफोड आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचे नुकसान करण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मुस्लिम महासंघ, नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मुस्लिम महासंघाचे संयोजक … Read more

मुदखेड येथे वादळी पावसामुळे बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्राचे मोठे नुकसान; मदतीचे आवाहन

मुदखेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे  मुदखेड येथील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र, बुद्ध विहार मुदखेड येथे दि. ०३/०६/२०२६ ते दि. १३/०६/२०२६ या कालावधीत दहा दिवसीय बालसंस्कार श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एकूण १३ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांना तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र विचारांचे, नैतिक मूल्यांचे व धम्मसंस्कारांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, शिबिर सुरू … Read more

रवि पंडित तुप्पेकर यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार 2026 जाहीर.

=================== छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार हा अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार रवि पंडित तुप्पेकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. मागील वीस वर्षापासून सातत्याने व सक्रियपणे सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये भारीव आस योगदान देणारे रवि पंडित तुप्पेकर यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार- 2026 जाहीर करण्यात आलेला … Read more

जायकवाडी वसाहत प्रकरणी २३ जूनला तहसीलवर धडक मोर्चा; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांची घोषणा

जायकवाडी वसाहतीतील पंचशील ध्वज हटविल्याच्या निषेधार्थ २३ जूनला तहसीलवर धडक मोर्चा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक लोहा – जायकवाडी वसाहत मधील पंचरंगी ध्वज व विश्वशांती बौध्द विहाराचा नाम फलक काढल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा तहसिलवर धडक मोर्चा काढण्यात येनार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शकर महाजन यांनी आज त्रिरत्न बौध्द विहार येथे आयोजित बैठकीत सांगीतले. … Read more

मुदखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी मारुती डुबुकवाड यांचे आमरण उपोषण सुरू!

मुदखेड : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी रीतसर परवानगी मिळावी, यासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती शिवाजी डुबुकवाड यांनी दि १ जून २०२६ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे. ​२१ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर आमरण उपोषणाचे हत्यार ​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,   … Read more

नांदेड दक्षिण जिल्ह्याती धर्माबाद तालुक्यातील भिम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश*

  नांदेड :-  आज आर्य भवन धर्माबाद येथे वंचित बहुजन आघाडी धर्माबाद च्या वतीने व जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन याच्या अध्यक्षेते खाली व जिल्हाची टीम चा उपस्थिति तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच जनसंवाद व पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आकाश बनसोड वं. ब. आ. युवा प्रदेश सदस्या. अरूण भद्रे (जिल्हा अपाअध्यक्ष),संदेश गायकवाड (युवा … Read more

error: Content is protected !!