जि.प. प्राथमिक शाळा पांडेपोखरी येथे महिलांसाठी खेळ व हळदी-कुंकवाचा रंगतदार कार्यक्रम
परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी जि प प्रा शा पांडेपोखरी शाळेत माता पालक मेळावा व महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कांबळे मॅडम, श्रीमती डॉक्टर तृप्ती धुमाळ मॅडम, डॉक्टर ज्ञानेश्वर धुमाळ, श्रीमती शिंदे मॅडम, श्रीमती राजश्री सावंत मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती भागवत मॅडम,श्रीमती मुदिराज … Read more