नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद
नांदेड आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच टप्प्यात तब्बल ७८ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नांदेडच्या राजकीय वर्तुळात ‘वंचित’च्या वाढत्या ताकदीची चर्चा सुरू झाली आहे. दिवसभर मुलाखतींचा धडाका नांदेड महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने आज इच्छुक उमेदवारांच्या … Read more