जालना मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक १३ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते शुभारंभ
परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन जालना शहर महानगरपालिका निवडणूक -२०२६, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक १३ चे अधिकृत उमेदवार प्रा.सत्यपाल गायकवाड ,माया वानखेडे व पुरस्कृत उमेदवार अंजुम बेगम शेख जुनेद मनियार ,विशाल मगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके … Read more