
निधन वार्ता
कै. प्रल्हाद दत्ता पाटील शिंदे (90) यांचे गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी गुरुवारी दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बारूळ येथे करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलं-मुली नातू पण तू असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल समस्त शिंदे परीवार बारूळकर.