एक रविवार गावासाठी;लाट खुर्दच्या युवकांचा स्वच्छतेचा आदर्श! दर रविवारी श्रमदानातून गाव स्वच्छतेची चळवळ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

ता.कंधार : गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, या विचारातून लाट खुर्द(ता. कंधार) येथील युवकांनी सुरू केलेल्या ‘एक रविवार गावासाठी’ या अभिनव उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी ग्रामस्थ एकत्र येत श्रमदानातून गावाची स्वच्छता करण्याबरोबरच विविध आवश्यक कामे करीत असल्याने या उपक्रमातून गावाने एक नवा … Read more

लोह्यातील जायकवाडी पंचशील धम्मध्वज प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जैसे थे’ आदेश; सहाव्या दिवशी उपोषणाची सांगता

लोहा : लोहा शहरातील रोडस्थित जायकवाडी वसाहत परिसरात असलेला पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केल्यानंतर नियोजित बुद्ध विहाराची जागा कायम करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून माजी नगरसेवक अॅड. पंचशील कांबळे यांनी आमरण उपोषण आरंभिले होते. सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिष्टमंडळाशी चर्चा करून सदर जागेवर ‘जैसे थे’ स्थितीचे आदेश देऊन उपोषण मागे घेण्याच्या सूचना दिल्या. … Read more

जायकवाडी वसाहतीत पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरूच; पाचव्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही

लोहा | प्रतिनिधी लोहा शहरातील जायकवाडी वसाहत, पंचशील नगर येथे पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी लढवय्ये भीम योद्धा ॲड. पंचशिल दादा कांबळे मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. घरदार आणि मुलाबाळांना सोडून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. ॲड. कांबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी … Read more

जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या बंदला कंधारची साथ

कंधार कडकडीत बंद; जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

Read more

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ बंद, शांततेत आंदोलन

उस्माननगर दिल्ली येथील जंतर – मंतरवर  विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे दि.२३ जुलै रोजी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये … Read more

error: Content is protected !!