येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी!

येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी! 📍 ता. कळमनुरी: कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रमशाळा (मुलींचे वसतिगृह) येथे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 13 ऑक्टोबर 2025 रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी मुलीवर दबाव आणत घटना लपविण्याचा प्रयत्न … Read more

उमरा (ता. लोहा) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

उमरा, ता. लोहा — येथे आज अत्यंत मंगल वातावरणात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पुज्य भन्ते बि. संघपालजी महाथेरो (व्यवस्थापक चैत्यभूमी तथा अध्यक्ष, भिक्खू संघ – भारतीय बौद्ध महासभा) यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी उपस्थित नागरिक, बौद्ध बांधव आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी “बुद्धं शरणं गच्छामि” या जयघोषात … Read more

मॉडर्न कॉलेज ट्रस्टींच्या वर्तनाविरोधात पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे आज निषेध आंदोलन

. पुणे – वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून होत असलेल्या जातीय आणि अन्यायकारक वर्तनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावर जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन करण्यात … Read more

बारूळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक हे पद पाच महिन्यापासून रिक्त पशुपालकांची गैरसोय.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक कार्यरत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद गेल्या पाच महिन्यापासून रिक्त असून येथील पदभार चिखली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे तात्पुरता दिला आहे. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत असून पशुंना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. बारूळ तालुका कंधार येथील दवाखाना अनेक वर्षापासून कार्यरत असून या … Read more

रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा – सर्वजित बनसोडे

कल्याण प्रतिनिधी: प्रदीप जाधव मुंबई – रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे. दोन दिवसांपासून खासदार रामदास आठवले सातत्याने वंचित बहुजन आघाडी, नेते … Read more

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत विराट महामोर्चा

कल्याण प्रतिनिधी : प्रतिनिधी प्रदीप जाधव मुंबई : महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत आहे. हा महामोर्चा मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मेट्रो सिनेमा येथून निघून आझाद मैदान, मुंबई येथे … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव डोंबिवली, दि. 13 ऑक्टोबर 2025 — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वादग्रस्त विधान करणाऱ्या अनिल मिश्रा या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा ग्वाल्हेर येथे वर्ग न करता कल्याण-डोंबिवली येथेच तपास व कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) … Read more

उस्मान नगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार

नांदेड प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे उस्मान नगर: येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा, सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मौनामुळे आणि ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे चांगलीच गाजली. सुमारे दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केल्यानंतरही अध्यक्ष व सचिवांनी मौन बाळगल्याने, ‘ही ग्रामसभा होती की शोकसभा?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत भूमीत रवलेला बौद्ध धम्माचा स्तंभ तरुणांनी संरक्षित ठेवला पाहिजे उपा ईश्वर सावंत.

नांदेड (प्रतिनिधी) दि.12/10/2025 त्रिरत्न बुद्धहार डॉ. सूर्याश्रम नगर येथे वर्षावास अधिष्ठाना ग्रंथवाचन समारोप दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नगर येथील वयोवृद्ध उपासक मोहबापू यांच्या महान ध्वजारोहण कार्यक्रमाची स्थापना केली तसेच बौद्ध धम्माच्या प्रचाराचा प्रसार आणि ज्यांनी भरीव दिलेली अश्या बौद्ध उपासिका यांना भंते जिनरत्न महाथेरो जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. हेमलासुजाता महिला मंडळाचे … Read more

जातीय द्वेषातून भिल्ल समाजाची घरे पाडले; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी : प्रदीप जाधव  जालना : घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे शबरी घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात आलेली भिल्ल समाजातील घरे सामाजिक व राजकीय द्वेषातून पाडल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि पाडलेली घरे पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. घरे पाडण्यास ग्रामसेवक, सरपंच आणि गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप … Read more

error: Content is protected !!