निधन वार्ता


ल्याखतबी अहमदखान पठाण  रा.बारूळ ता.कंधार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून दफनविधी आज 5 डिसेंबर,2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता *बारूळ* येथे होईल…

   त्या बाबुखान पठाण (मनपा,नांदेड),मन्सूरखान पठाण व सामाजिक कार्यकर्ते तथा जामा मस्जिद बारूळचे अध्यक्ष रहीम पठाण यांच्या आई होत्या.

भावपुर्ण श्रद्धांजली….🙏


Leave a Comment

error: Content is protected !!