उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

📍डोंबिवली

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेखाताई कुरवारे, प्रतीक साबळे, सुरेंद्र ठोके, अस्मिताताई सरवदे, सुमित कनकुटे, प्रमिलाताई चौधरी उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार सन्मानीय महेश भारती साहेब आणि राहुल गायकवाड साहेब अर्थतज्ञ यांच्या प्रमुख उपस्थित प्रभाग 20 मध्ये प्रचार सभा संपन्न झाली. 

डोंबिवली शहर स्वच्छ सुंदर शहर, गटार, रस्ते, आरोग्य सुविधा मनपा शाळाचा दर्जा सुधारवण्यासाठी डोंबिवली शहरवासीयांनी आता एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी आणि उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन सन्मानीय महेश भारती साहेब यांनी केले.

#एक_संधी_वंचितला #


Leave a Comment

error: Content is protected !!