जिल्हा जालना मौजे अहंकार देऊळगाव गावातील दुखःद आणि सर्वांना हळहळ करायला लावणारी घटना


आईसोबत तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू.

मृत झालेले दोघे बहीण भावंडे प्रमोद ग्यानोबा खरात यांचे आपत्य होते.

सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आपल्या मुला बाळांना कुठेही एकटे सोडू नका.

काळजी घ्या…!

🙏🙏🙏

जड अंतःकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली बाळांनो !


Leave a Comment

error: Content is protected !!