निधन वार्ता


                                   निधन वार्ता

 गौतम मुंजाजी निकाळजे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025 रोजी  5:30 सायंकाळी झाले.

 त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे.ते सिंचन शाखा बारूळ येथील चौकीदार या पदावर कार्यरत होते.

 त्यांचा अंत्यविधी परभणी येथील भिमगड येथे उद्या दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

गौतम मुंजाजी निकाळजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शोकाकुल : निकाळजे परिवार 💐💐

 


Leave a Comment

error: Content is protected !!