
जालना प्रतिनिधी :प्रदीप जाधव
मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव येथील अनाधिकृत ध्वज प्रकरणी ग्रामसेवक श्री .देशमुख यांनी दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय कार्यालय जालना येथे

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची भेट घेतली व या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलतांना ग्राम सेवक यांनी कळवले आहे.