नागेवाडीचे संस्थापक पूज्य भदंत अंगुलीमार शाक्यपुत्र महास्थवीर यांची जालना शहरातील मस्तगड येथे वंचित बहुजन आघाडीचे वतीने जयंती साजरा करण्यात आली


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव 

जालना : अखिल भारतीय भिखू संघांचे प्रशिक्षण सचिव तथा नालंदा बुध्दविहार संघभूमी, नागेवाडी चे संस्थापक पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांची जालना शहरातील मस्तगड येथे,वंचित बहुजन आघाड़ीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी,वंचित बहुजन आघाड़ीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष हरिष रत्नपारखे , सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद मगरे ,वंचित बहुजन आघाड़ीचे तालुकाउपाध्यक्ष मुरलीधर बोबडे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव गौतम वाघमारे, समाजिक कार्यकर्ते पप्पु चत्रे वंचित बहुजन आघाड़ीचे, शहर संघटक राहुल रत्नपारखे , वंचित बहुजन आघाड़ीचे युवा नेते संजय आदमाने फकिरा काकडे,युवा नेते रमेश म्हस्के, दशरथ उघडे,राहुल वाघमारे आदमाने, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!