वैद्य वडगांव प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यां समाजकंटकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी वंचितचा सेवली पोलिस ठाण्यावर मोर्चा
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात समाजकंटका कडून अनाधिकृत ध्वज लावण्यात आला होता. याप्रकरणी १८-१९ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे जालना तालुक्यातील ठेवली येथील पोलिस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या … Read more