खानापूर दुकानातून एक कोटी रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक
पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका दागिन्यांच्या दुकानातून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी राजगड तालुक्यातील सिंगापूर गावातून दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.अंकुश दगडू कचरे (20) आणि गणेश भांबू कचरे (23, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 16 ते 17 वयोगटातील तीन … Read more