उमरी तळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
नांदेड उमरी (तळेगाव ):तळेगाव, उमरी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रभर युवा नेते सुजात आंबेडकर यांचा दौरा सुरू आहे. आगामी निवणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावीपणे वापर, पक्षाची ध्येय धोरण आणि ठाम भूमिका … Read more