विद्यापीठातील नवीन अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम शिष्यवृत्ती पोर्टलवर समाविष्ट करण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
नांदेड :दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय विभाग मंत्री मा. संजय शिरसाट साहेब यांना मार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नाविन्य पुर्ण सुरू झालेल्या Under graduation courses सुरू झालेल्या सर्व अभ्यासक्रम भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व इतर योजना ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट नसल्या … Read more