रुई येथील श्री बाबीर विद्यालयाचा इ 10 विचा निकाल 93.28टक्के
प्रतिनिधी सागर लोंढे रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.28टक्के जाहीर झाल्या असल्याची माहिती मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली. शुक्रवार (दि8)रोजी ऑनलाईन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये श्री बाबीर विद्यालयातील यशपाल उदयसिंह पाटील याने 91.65 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच मानसी दादा डोंबाळे हिने 89.60टक्के गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच … Read more