जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

परभणी: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये … Read more

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

  बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय लोकनेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.   या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, पुढील तीन दिवस राजकीय … Read more

गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेबांचे नाव वगळले; महिला कर्मचाऱ्यांचा भाषणादरम्यान तीव्र आक्षेप!

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.    महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट … Read more

चलो बुद्ध की ओर…” – मुखेड येथील दाडेराव कुटुंबाने घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

मुखेड / नांदेड : पुर्वाश्रमीच्या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांना मात देत, मुखेड (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील दाडेराव कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेत समाजाला समतेचा संदेश दिला आहे. दाडेराव पांडुरंग (शिक्षक), त्यांची पत्नी गोदावरी दाडेराव आणि मुलगा दिपक दाडेराव (PNB Marketing Officer) यांनी अधिकृत धर्मांतर करून बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार केला. तथागत भगवान गौतम बुद्ध … Read more

शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च कमी करून शेतातील उत्पादन वाढ करावी -विज्ञान संत . श्री अंकुश पाटील.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चाचे प्रमाण कमी करावे व जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांनी बारूळ तालुका कंधार येथे दिनांक 14 रोजी आयोजित” विज्ञान संत श्री अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व अनुभव कथन शेतकरी मेळाव्यात” मार्गदर्शन करताना … Read more

३२ वा मराठवाडा नामविस्तार वर्धापनदिन मुदखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा

मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीतील धगधगता आणि क्रांतीकारी इतिहासाचा सुवर्णअध्याय आहे. अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या या ऐतिहासिक संघर्षात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा लढा जरी लाक्षणिक अर्थाने भूतकाळात सामावलेला असला, तरी त्याची प्रेरणा आजही वर्तमानात जिवंत असून भावी पिढ्यांना सदैव उर्जा देणारा अखंड उर्जास्त्रोत ठरतो आहे. … Read more

मेंडका येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे शासकीय आश्रम शाळा दुधडच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश अमरावती येथे पार पडलेल्या स्पर्धेत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत दिनांक ०५ ते ०७ जानेवारी २०२६ दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा दुधड (ता. … Read more

जि. प. प्राथमिक शाळा बारूळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर. आज देशभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे बारूळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा व समतेसाठी केलेल्या कार्यावर चिमुकल्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी कविता, नाट्यछटा व विचार मांडून त्यांच्या … Read more

शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबरला ‘संविधान सन्मान महासभा’; बाळासाहेब आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भारतीय संविधानाच्या गौरवशाली मूल्यांचे जतन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य ‘संविधान सन्मान महासभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.   या महासभेचा मुख्य नारा — … Read more

जनआक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली; RSS च्या ऑफिसवर मोर्चा निघणारच – वंचितचे नेते अमित भुईगळ

      छ. संभाजी नगर: वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 24 ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतीचौक ते RSS कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्याची केलेली विनंती क्रांतीचौक पोलीस ठाण्याने फेटाळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या … Read more

error: Content is protected !!